सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोविड सोबत pneumonia झाला आहे. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना आयसीयुत ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी आज दिलेल्या अपडेटनुसार, त्यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाल्याचे म्हटले आहे.
Tweet:
Singer Lata Mangeshkar is still in the ICU ward but there has been a slight improvement in her health: Dr Pratit Samdani
(File Pic) pic.twitter.com/kggGghjqHt
— ANI (@ANI) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)