Lata Mangeshkar Health Update: जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक
त्या अद्याप आयसीयू मध्येच असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल असे ब्रीच कँन्डी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी म्हटले आहे.
जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजन आहे. त्या अद्याप आयसीयू मध्येच असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल असे ब्रीच कँन्डी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी म्हटले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)