Lakme Fashion Week 2024 : बॉलिवूड आणि फॅशनचे नेहमीच एकमेकांशी अतूट नाते आहे. स्टाईल, फॅशन, अभिनय आणि अभिनेत्रींचे लूक्स यामुळे फॅशन विश्वात आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींची चर्चा असते. स्टाईलच्या बाबतीत सर्वच अभिनेत्री एकापेक्षा एक आहेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week)अनेक नामांकित डिझायनर्स त्यांचे नवीन फॅशन कलेक्शन लाँच करतात. लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक (Actresses ramp walk )केला आहे. या रॅम्प वॉकमधील अभिनेत्रींचे लूक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चला तर मग नजर टाकूयात बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही अनोख्या फॅशन लूक्सवर.(हेही वाचा:Crew Trailer Out: करीना, तब्बू आणि क्रितीचा भन्नाट कॉमेडी अंदाज; 'क्रू'चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lakmē Fashion Week (@lakmefashionwk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lakmē Fashion Week (@lakmefashionwk)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)