KL Rahul & Athiya Shetty: अभिनेता सुनिल शेट्टीच्या घरी नववर्षात सनई चौघडे वाजणार, क्रिकेटपटू के एल राहुल आणि अथिया शेट्टीचा विवाह मुहूर्त ठरला

२१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान के एल राहुल आणि अथिया शेट्टीचा विवाह सोहळा सुनिल शेट्टींच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पार पडणार आहे.

क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टीच्या लग्नसोहळयाच्या अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या पण आता अखेर या दोघांचा लग्न मुहूर्त ठरला असुन पिंक विला या सिने वेबसाईटने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. २१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान हा शाही विवाह सोहळा सुनिल शेट्टींच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पार पडणार आहे. तरी या शाही विवाह सोहळ्या स अनेक दिग्दज खेळाडूंसह विविध सिनेअभिनेते उपस्थित असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now