Karan Johar ने Twitter ला म्हटलं अलविदा, पहा त्याची शेवटची पोस्ट

सोमवारी, करण जोहरने ट्विटरवर सांगितले की त्याला अधिक सकारात्मक ऊर्जा हवी आहे. त्यामुळे तो ट्विटरला 'गुडबाय' म्हणत आहे.

Karan Johar (Photo Credits: Instragram)

सोमवारी, करण जोहरने ट्विटरवर सांगितले की त्याला अधिक सकारात्मक ऊर्जा हवी आहे. त्यामुळे तो ट्विटरला 'गुडबाय' म्हणत आहे. कॉफी विथ करणच्या होस्टने ट्विट केले, केवळ अधिक सकारात्मक उर्जेसाठी जागा बनवणे आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर! असे त्याने लिहिले आहे. त्याच्या या निर्णयावर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'कॉफी विथ करण'चा होस्ट करण जोहर अनेकदा त्याच्या टॉक शोसाठी ट्रोल होतो. सेलेब्सच्या 'सेक्स लाईफ'बद्दल प्रश्न विचारल्याबद्दल नेटिझन्स त्यांच्यावर टीका करतात. नुकताच त्याने त्याच्या शोचा 7वा सीझन पूर्ण केला.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement