Jasraj Joshi-Aanandi Joshi Wedding: जसराज जोशी-आनंदी जोशी अडकले लग्नाच्या बेडीत

जसराज आणि आनंदी जोशीच्या इंस्टाग्राम पोस्ट वर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Jasraj Joshi-Aanandi Joshi Wedding: जसराज जोशी-आनंदी जोशी अडकले लग्नाच्या बेडीत
Jasraj-Aanandi Joshi Wedding | Insta

गायक, संगीतकार परफॉर्ममर जसराज जोशी गायिका आनंदी जोशी सोबत विवाहबद्ध झाला आहे. या जोडीने अत्यंत साधेपणाने कोर्ट मॅरेज करत ही गोड बातमी सोशल मीडीया द्वारा चाहत्यांसोबत  शेअर केली आहे. जसराज हा हिंदी सारेगमप 2012 चा विजेता ठरला होता. तर आनंदी जोशी 2006-07 मध्ये मराठी सारेगमप ची रनर अप होती. त्यानंतर जसराजने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांसाठी तिने पार्श्वगायन देखील केले आहे. Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Engagement: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल .

पहा लग्नाचे फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Aanandi Joshi (@aanandijoshi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).