Janhvi Kapoor Hot Photos:गोल्डन बॉडीकॉन ड्रेस घालून हॉट जान्हवी कपूरने सोशल मिडीयावर लावली आग, Hotness पाहून यूजर्सला फुटला घाम
जान्हवी कपूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गोल्डन कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा सेक्सी लूक पाहून यूजर्स वेडे झाले आहेत, पाहा जान्हवीची सेक्सी अदा
Janhvi Kapoor Hot Photos: जान्हवी कपूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गोल्डन कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा सेक्सी लूक पाहून यूजर्स वेडे झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जान्हवी गुड लक जेरी या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता वरुण धवनही या चित्रपटात मुख्य भूमीत दिसणार आहे. गुड लक जेरी या रोमँटिक प्रेमकथेचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.[ हे देखील वाचा: Janhvi Kapoor House: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केले जान्हवी कपूरचे घर, डीलमध्ये जान्हवीला झाला एवढा कोटींचा नफा]
पाहा अभिनेत्री जान्हवी कपूरचे सेक्सी फोटो :
हॉटनेस ओवरलोडेड
हॉट व्हाइट ड्रेस मधला बोल्ड अवतार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)