Janhvi Kapoor Hot Photos:गोल्डन बॉडीकॉन ड्रेस घालून हॉट जान्हवी कपूरने सोशल मिडीयावर लावली आग, Hotness पाहून यूजर्सला फुटला घाम

जान्हवी कपूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गोल्डन कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा सेक्सी लूक पाहून यूजर्स वेडे झाले आहेत, पाहा जान्हवीची सेक्सी अदा

Janhvi Kapoor Hot Photos:गोल्डन बॉडीकॉन ड्रेस घालून हॉट जान्हवी कपूरने सोशल मिडीयावर लावली आग, Hotness पाहून यूजर्सला फुटला घाम
Janhvi Kapoor

Janhvi Kapoor Hot Photos: जान्हवी कपूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गोल्डन कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा सेक्सी लूक पाहून यूजर्स वेडे झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जान्हवी गुड लक जेरी या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता वरुण धवनही या चित्रपटात मुख्य भूमीत दिसणार आहे. गुड लक जेरी या रोमँटिक प्रेमकथेचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.[ हे देखील वाचा: Janhvi Kapoor House: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केले जान्हवी कपूरचे घर, डीलमध्ये जान्हवीला झाला एवढा कोटींचा नफा]

पाहा अभिनेत्री जान्हवी कपूरचे सेक्सी फोटो :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

हॉटनेस ओवरलोडेड

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

हॉट व्हाइट ड्रेस मधला  बोल्ड अवतार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2022 05:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).