Michael Gambon Death News: हॅरी पॉटरचे 'डंबलडोर' सर मायकेल गॅम्बन यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'हॅरी पॉटर' या हॉलिवूड चित्रपटात अल्बस डंबलडोरची भूमिका साकारणारे अभिनेते सर मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

'हॅरी पॉटर' या हॉलिवूड चित्रपटात अल्बस डंबलडोरची भूमिका साकारणारे अभिनेते सर मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी, लेडी गॅम्बन आणि मुलगा फर्गस यांनी एका निवेदनात या बातमीची पुष्टी केली, "सर मायकेल गॅम्बनच्या निधनाची घोषणा करताना आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. या वेदनादायक वेळी तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि तुमच्या समर्थन आणि प्रेमाच्या संदेशांबद्दल धन्यवाद. ."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement