Nikita Dragun Arrested For Walking Nude: युट्युबर Nikita Dragun, Miami Beach Hotel जवळ नग्न अवस्थेत फिरल्याने पोलिसांच्या ताब्यात

YouTuber Nikita Dragun ला सोमवारी Miami पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

YouTuber Nikita Dragun ला सोमवारी  Miami पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हॉटेल परिसरात नग्न अवस्थेत चालण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तिच्यामुळे हॉटेल मध्ये आजूबाजूच्या लोकांना त्रास झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement