Harry Potter TV Series ची घोषणा; पहा मोशन पोस्टर (Watch Video)
Harry Potter TV Series बाबत रसिकांमध्येही दुफळी आहे.काहींनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी नव्या कास्ट सह त्याचा रिमेक पाहणं याला पसंती दर्शवली आहे.
90 च्या दशकात मुलांच्या डोक्यावर गारूड असलेल्या 'हॅरी पॉटर'च्या फॅन्टसी ड्रामाची आता नवी टीव्ही सीरीज लॉन्च केली जात आहे. नुकतीच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. HBO Max वर त्याचं स्ट्रिमिंग होणार आहे. या अधिकृत घोषणेसोबत हॅरी पॉटर टीव्ही सीरीजचं पहिलं मोशन पोस्टर देखील शेअर करण्यात आलं आहे.
पहा मोशन पोस्टर
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2023 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

