Hanuman OTT Release: तेजा सज्जाचा 'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कुठे पाहता येईल

हनुमान हा सिनेमा 2 मार्च 2024 रोजी झी 5 या ओटीटी (Hanuman OTT Release) प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.

प्रशांत वर्मा (Prashant Varma) दिग्दर्शित दिग्दर्शित 'हनुमान' या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. ओटीटी विश्वातही हा सिनेमा चांगलाच धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हनुमान हा सिनेमा 2 मार्च 2024 रोजी झी 5 या ओटीटी  (Hanuman OTT Release) प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Hanu⭐️Man (@tejasajja123)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement