Uorfi Javed ला WhatsApp द्वारा बलात्कार, जीवेमारण्याच्या धमक्या देणार्‍याला Goregaon Police कडून अटक

Uorfi Javed ला WhatsApp द्वारा बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या देणार्‍याला तरूणाला Goregaon Police कडून अटक करण्यात आली आहे.

उर्फी जावेद । PC: Twitter and Instagram

Uorfi Javed ला WhatsApp द्वारा बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या देणार्‍याला तरूणाला Goregaon Police कडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कलम 354(A), 354(D),509, 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आयटी अ‍ॅक्ट अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या व्यक्तीचं नाव Naveen Giri आहे. नक्की वाचा: Uorfi Javed च्या 'बोल्ड फॅशन' मुळे वाढल्या अडचणी; दुबई मध्ये पोलिसांच्या ताब्यात - Reports .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now