Girish Oak यांनी वडील रत्नाकर ओक यांच्या निधनावर शेअर केली भावूक पोस्ट

गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर ओक यांचे वयाच्या 93 व्या वर्षी 23 ऑगस्ट दिवशी वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.

Girish Oak | FB

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक झाला आहे. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर ओक यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. दरम्यान गिरीश ओक यांनी वडीलांच्या निधनानंतर सोशल मीडीयात एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  इलेक्ट्रिकल इंजीनीअर असलेले रत्नाकर ओक हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर म्हणून 89 साली निवृत्त झाले होते.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement