RIP Atul Parchure: निवेदिता सराफ यांनी मित्र अतुल परचुरे यांच्या आठवणीत शेअर केली 41 वर्ष जुनी आठवण (View Pic)
निवेदिता सराफ आणि अतुल परचुरे यांनी मराठी रंगभूमीवर 1983 साली 'टिळक आणि आगरकर' या नाटकामधून प्रवास सुरू केला होता.
अभिनेता अतुल परचुरे यांचं अकाली निधन रसिकांसोबतच त्याच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी देखील मनाला चटका लावून जाणारं आहे. अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला हजेरी लावलेल्या त्याच्या अनेक मित्रमंडळींना यावेळी अश्रू अनावर झाले होते. त्यापैकी एक निवेदिता सराफ देखील आहेतआज निवेदिता यांनी या नाटकाचा एक जुना फोटो शेअर केला आहे. दरम्यान या नाटकात निवेदिता सराफ यशोदाबाई आगरकर यांच्या भूमिकेत तर नाना आगरकर यांच्या भूमिकेत अतुल परचुरे होते.
'टिळक आणि आगरकर' नाटकाचा निवेदिता सराफ यांनी शेअर केला फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement