DR. Shreeram Lagoo Memorial Day: डॉ. श्रीराम लागू यांचा आज स्मृतीदिन, विविध कार्यक्रमांचे आयोजन
मराठीतील प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा आज स्मृतीदिन आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अतूलनिय कामगिरी केली. त्याचसोबत त्यांनी हिंदी चित्रपटांदूनही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

17 डिसेंबर #दिनविशेष #आजच्यादिवशी
मराठी आणि हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांचा स्मृतीदिन.. pic.twitter.com/2ApRz9zvVP
— AIR News Pune (@airnews_pune) December 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2021 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).