Bigg Boss 15 कंटेस्टेंट Donal Bisht च्या Hot Photos ने इंस्टाग्रामवर माजवली खळबळ, पाहा फोटो
बिग बॉस 15 मध्ये दिसलेली अभिनेत्री डोनल बिश्तने सोशल मीडियावर ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा परिधान करून तिचा अतिशय बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.
बिग बॉस 15 मध्ये दिसलेली अभिनेत्री डोनल बिश्तने सोशल मीडियावर ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा परिधान करून तिचा अतिशय बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ती सेक्सी अवतारात जिममध्ये उभी राहून सेक्सी पोज देतांना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)