मिनी स्कर्ट आणि सोनेरी मुकुटमधला Disha Patani चा नवीन Hot Look चर्चेत, पाहा अभिनेत्रीचा मोहक अंदाज
दिशा पटानी नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. एक विलियन रिटर्न्सच्या अभिनेत्रीने अलीकडेच इंस्टाग्रामवर मिनी स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत, पाहा फोटो
Disha Patani's New Look: दिशा पटानी नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. एक विलियन रिटर्न्सच्या अभिनेत्रीने अलीकडेच इंस्टाग्रामवर मिनी स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या हॉट फोटोमुळे वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे .स्टायलिश सोनेरी मुकुट तिच्या सौंदर्यात आणखी चारचांद लावत आहे.
पाहा फोटो:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2022 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

