Karan Deol's Wedding: करण देओलच्या वरातीत थिरकले धमेंद्र; व्हिडिओ होतोय व्हायरल
करण देओलच्या लग्नात धमेंद्र आणि देओल कुटुंब बड्या आनंदाने वरातीत सामील झाले आहे. लग्नस्थळी जात असताना धमेंद्र यांचा डान्य सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Karan Deol's Wedding: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) हा द्रिशा आचार्य (Disha Acharya) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. नातवाच्या लग्न वरातीत आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र (Dharmendra) यांनी भांगडा डान्स करत सर्वांचे मन वेधून घेतले आहे. मोठ्या उस्ताहाने डान्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सनी देओल आणि बॉबी देओल ही या वरातीत सामील झाले असून बड्या आंनदाने डान्स करत आहे. 87 वर्षांचे धमेंद्र यांच्या उस्ताह पाहत चाहतेही बडे खुश झाले आहे.
#WATCH | Veteran actor Dharmendra dances at his grandson Karan Deol's wedding procession, in Mumbai pic.twitter.com/619CC3qmja
— ANI (@ANI) June 18, 2023
सर्वेजण लग्न मंडपाकडे जात आहे. लग्नस्थळी जात असताना बड्या उस्ताहाने देओल कुटुंब डान्स करत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 02:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

