BRICS Film Festival 2021: धनुषला 'असुरन' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 'BRICS Film Festival'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
'असुरन' चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप आदर मिळत आहे.
साऊथ स्टार धनुषला (Dhanush) काही महिन्यांपूर्वी 'असुरन' (Asuran) चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने (National Awards) सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांच्या झोळीत आणखी एक मोठा पुरस्कार आला आहे. 'असुरन' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी धनुषला अभिनेत्याला 'ब्रिक्स चित्रपट महोत्सवात' (BRICS Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)