Devoleena Bhattacharjee ने Vishal Singh सोबत केला Sexy Dance, रोमँटिक अदांनी वाढवले तापमान, पाहा व्हिडीओ

“आफत” हे गाणे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे आणि अनेकजण या गाण्याचे हुक स्टेप करून व्हिडीओ बनवत आहे . देवोलीना भट्टाचार्जीने बर्थडे बॉय विशाल सिंग सोबत या गाण्यावर रिल बनवले आहे, पाहा दोघांचा घायाळ करणारा अंदाज

Devoleena Bhattacharjee ने Vishal Singh सोबत केला Sexy Dance, रोमँटिक अदांनी वाढवले तापमान, पाहा व्हिडीओ

Devoleena Bhattacharjee And Vishal Singh: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या लायगरमधील “आफत” हे गाणे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे आणि अनेकजण या गाण्याचे हुक स्टेप करून व्हिडीओ बनवत आहे . देवोलीना भट्टाचार्जीने बर्थडे बॉय विशाल सिंग सोबत या गाण्यावर रिल बनवले आहे. तिने त्याला शुभेच्छा दिल्या, “माझ्या यूट्यूब बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या सर्व गुन्ह्यातील भागीदार,” दरम्यान, दोघांचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2022 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).