Gehraiyaan Tesear Release: दीपिका पदुकोण-सिद्धांत चतुर्वेदी यांचा 'Gehraiyaan' चित्रपट OTTवर होणार प्रर्दर्शित, अनन्या पांडे-नसीरुद्दीन शाह खास भूमिकेत
हा चित्रपट 25 जानेवारीला Amazon Prime Video वर जागतिक प्रर्दर्शित होणार आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddharth Chaturvedi) यांचा आगामी येणार चित्रपट 'Gehraiyaan' याचा टीजर सोमवारी प्रर्दर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, (Naseeruddin Shah) रजत कपूर, (Rajat Kapoor) अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला Amazon Prime Video वर जागतिक प्रर्दर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)