Deepak Borkar Dies: ज्येष्ठ तालवादक दीपक बोरकर यांचे निधन

लक्ष्मीकांत प्यारेलाल पासून ते अगदी हृद्यनाथ मंगेशकर, अशोक हांडे यांच्यासोबत त्यांनी काम करून अनेक गाणी अजरामर केली आहेत.

Deepak Borkar | Instagram

ज्येष्ठ तालवादक दीपक बोरकर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले आहे. न्यूमोनिया झाल्यानंतर दीपक यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. Shantanu Moitra यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

दीपक बोरकर यांचे निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Shantanu Moitra (@moitrashantanu)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)