Mumbai Grand Hyatt Concert : ग्रँड हयात हॉटेलमधील कॉन्सर्टमध्ये सेलिब्रिटींची गर्दी, कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना नियमाचे कोणतेही पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Photo Credit - Twitter)

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंबईतील ग्रँड हयात (Mumbai Grand Hyatt) हॉटेलमधल्या आयोजकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्सर्टमध्ये कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई नाचताना दिसुन आली तसेच अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही मंडळीनी हजेरी लावली होती. तसेच कोरोना नियमाचे कोणतेही पालन न केल्यामुळे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement