City Of Dreams 3 ची घोषणा; Atul Kulkarni, Priya Bapat, Sachin Pilgaonkar यांच्या दमदार अभिनयाने पुन्हा रंगणार पॉलिटिकल थ्रिलर

City Of Dreams चा तिसरा सीझन आता जाहीर करण्यात आला आहे. Disney+ Hotstar कडून आज त्याची घोषणा करण्यात आली आहे.

City Of Dreams 3 ची घोषणा; Atul Kulkarni, Priya Bapat, Sachin Pilgaonkar यांच्या दमदार अभिनयाने  पुन्हा रंगणार पॉलिटिकल थ्रिलर
City of Dreams Season 2 Still (Photo Credits: Twitter)

City Of Dreams चा तिसरा सीझन आता जाहीर करण्यात आला आहे. Disney+ Hotstar कडून आज त्याची घोषणा करण्यात आली आहे. Nagesh Kukunoor दिग्दर्शित या सीरीज मध्ये गायकवाड कुटुंबातील भांडणाची कहाणी आहे, जी एका ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय व्यक्तीवर हत्येच्या प्रयत्नानंतर उफाळून येते. अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर सारखे दिग्गज कलाकार या सीरीजमध्ये दिसले होते. Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापटचा बोल्ड आणि ब्युटिफुल लुक, पाहा फोटो .

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).