Chhota Bheem Teaser: 'छोटा भीम'चा धमाकेदार टीझर रिलीज, 24 मे रोजी होणार प्रदर्शित
लहान मुलांचे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयन' या चित्रपटाचा टीझर १४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Chhota Bheem Teaser: लहान मुलांचे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयन' या चित्रपटाचा टीझर १४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात छोटा भीम आणि त्याचे साथीदार धोलापूर वाचवण्यासाठी परतणार आहेत. या चित्रपटात अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यज्ञ भसीन छोटा भीमची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव चिलाका यांनी केले आहे. राजीव चिलाका आणि मेघा चिलाका हे निर्माते आहेत. श्रीनिवास चिलाकलापुडी आणि भरत लक्ष्मीपती हे सहनिर्माते आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement