KRK Arrested: बोरिवली कोर्टाने कमाल रशीद खानला 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी

बोरिवली न्यायालयाने (Borivali Court) मंगळवारी बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खानला (Kamal Rashid Khan) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Kamal Rashid Khan (PC - Facebook)

बोरिवली न्यायालयाने (Borivali Court) मंगळवारी बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खानला (Kamal Rashid Khan) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटवरून त्याला आज मुंबईत मालाड पोलिसांनी (Malad Police) अटक केली. मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान, ज्यांना KRK म्हणून ओळखले जाते. त्याच्याद्वारे पोस्ट केलेल्या कथित बदनामीकारक ट्विटच्या संदर्भात अटक केली, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now