Kaala Trailer: भूषण कुमार 'काला 'सीरीजमधून डिजिटलमध्ये करणार पदार्पण,सीरिज १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध संगीतकार भूषण कुमार 'काला' या सीरिज मधून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Kaala Series Trailer

Kaala Trailer: प्रसिद्ध संगीतकार भूषण कुमार 'काला' या सीरिज मधून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. बेजॉय नांबियार दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित मालिकेचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये भूषण कुमारचा OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश झाला आहे. 'काला' 15 सप्टेंबर, 2023 पासून डिस्ने+हॉटस्टारवर पूर्णपणे प्रदर्शित  होणार आहे. भूषण टी-सीरीज अंतर्गत या सीरीजची निर्मिती करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)