Sonali Raut Hot Photo: सोनाली राऊत चा 'हा' हॉट फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

पुन्हा एकदा सोनाली फोटो पोस्ट करुन तिची अतिशय बोल्ड अदा दाखवली आहे.

Sonali raut Hot ( Photo- Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत बॉक्स ऑफिसवर जास्त दिसत नसली, तरीही तिची सोशल मीडियावर खुप चर्चा असते. सोनाली नेहमीच तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना वेड लावत असते. आता पुन्हा एकदा सोनालीने इन्साग्रामवर एक फोटो पोस्ट करत तिची अतिशय बोल्ड अदा दाखवली आहे. या फोटोमध्ये सोनालीने यलो कलरची बिकिनी घातली आहे. आणि ती यात भयंकर हॅाट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement