लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान यो यो हनी सिंगचा सफाई कामगारासोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
ही क्लिप पाहून यो यो हनी सिंगच्या चाहत्यांनी त्याला रिअल हिरो म्हटले आहे.
रॅपर यो यो हनी सिंगचा (Yo Yo Honeysingh) त्याच्या एका कॉन्सर्ट (Live concerts ) दरम्यान स्टेजवर सफाई कर्मचाऱ्यासोबत नाचतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. ही क्लिप पाहून यो यो हनी सिंगच्या चाहत्यांनी त्याला रिअल हिरो म्हटले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ मयंक नथोलिया नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. क्लिपमध्ये, रॅपर यो यो हनी सिंग जयपूरमधील एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. स्टेजवर अल्फाज आणि होमी दिल्लीवाला यांच्यासोबत कलाकारही होते. अचानक एक व्यक्ती स्टेजवर झाडू मारण्यासाठी आला आणि हनी सिंगने त्याला पकडले आणि डान्स करु लागला त्या व्यक्तीने देखील स्टेजवर चांगला डान्स करत उपस्थितांची मन जिंकली
पहा व्हिडीओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2023 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

