War 2 Release Date:'वॉर 2' च्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल; 14 ऑगस्ट 2025 ला होणार प्रदर्शित

हृतिक रोशनच्या 'वॉर' नंतर आता 'वॉर 2'च्या रिलीजबाबत जी बातमी समोर आली आहे, त्यात असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 ला रोजी रिलीज होणार आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय सीरिजचा पाचवा चित्रपट 'टायगर 3' थिएटरमध्ये सुरु आहे, तर आता या फ्रँचायझीचा सहावा चित्रपट 'वॉर 2'बाबत ताजी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे. हृतिक रोशनच्या 'वॉर' नंतर आता 'वॉर 2'च्या रिलीजबाबत जी बातमी समोर आली आहे, त्यात असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 ला रोजी रिलीज होणार आहे.  (हेही वाचा - )

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement