विशाल भारद्वाज  दिग्दर्शित कुत्ते सिनेमाचा ट्रेलर नुकताचं युट्युब वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट एकाचवेळी पडद्यावर झळकणार असुन ट्रेलर बघुन सिनेमाची उत्सुक प्रेक्षकांना लागली आहे. अर्जुन कपूर, तब्बू, राधिका मदन, शारदूल भारद्वाज, कोणकना सेन, कुमुद मिश्रा, नसिरुद्दीन शाह यांच्या सारखे अष्टपैलू सिनेस्टार यात स्क्रीन शेअर करणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)