Virat - Anushka Spotted at Gateway of India: गेट वे ऑफ इंडियावर विराट-अनुष्काला पाहून बसला सर्वांनाच धक्का, सामान्याप्रमाणेच बोटीची पहात होते वाट

विराट आणि अनुष्का आज गेट ऑफ इंडिया येथे आले असता अगदी सामान्यांप्रमाणेच ते आपल्या बोटीची वाट पाहत होते.

Virat - Anushka Spotted at Gateway of India:  गेट वे ऑफ इंडियावर विराट-अनुष्काला पाहून बसला सर्वांनाच धक्का, सामान्याप्रमाणेच बोटीची पहात होते वाट
Photo Credit - X

Virat - Anushka Spotted at Gateway of India:  क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे  मुंबईत आले आहेत. आज सकाळीच ते गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने अलिबागला रवाना झाले. दोघंही जेट्टीजवळ उभे असताना तेव्हा आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला काहीच कळलं नाही. विरुष्का च्या मागे उभ्या असलेल्या एका मुलीची रिअॅक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून या मुलीला आपल्या समोर असलेले अनुष्का आणि विराट असल्यावर काही काळ विश्वासच बसला नाही.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2025 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).