Vikram Vedha: 'विक्रम वेधा' चं नवीन गाणं 'एल्कोहलिया' रिलीज, अभिनेता Hrithik Roshan चा टल्ली डांस; पहा व्हिडीओ
विक्रम वेधाचं नवीन गाणं एल्कोहलिया या गाण्यात अभिनेता ह्रतिक रोशन टल्ली मोडमध्ये थिरकताना दिसत आहे.
बॉलिवूडचा (Bollywood) मोस्ट अवेटेड सिनेमा विक्रम वेधाचं (Vikram Vedha) नवीन गाणं एल्कोहलिया (Alcoholia) नुकतचं टीसिरीज (T-series) कडून प्रदर्शित करण्यात आलं आहे. डान्स (Dance King) किंग अभिनेता ह्रतिक रोशन (Actor Hrithik Roshan) या गाण्यात टल्ली मोडमध्ये थिरकताना दिसत आहे. काही तासातचं यूट्यूबवर (YouTube) या गाण्याला लाखो व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Advertisement
Advertisement
Advertisement