Queen 2: क्वीन चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिग्दर्शक विकास बहल यांची मोठी अपडेट, स्क्रिप्ट तयार असल्याची दिली माहिती
"क्वीन या चित्रपटाला रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण होत आहेत. येत्या 7 मार्चला हा चित्रपट क्वीनच्या रिलीजला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
कंगना रणौत (Kangana Ranaut) ही तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाच्या 2014 मध्ये रिलीज 'क्वीन' (Queen) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता क्वीन या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिग्दर्शक विकास बहल यांनी मोठी अपडेट दिली आहे. आम्ही क्वीन-2 या चित्रपटाची कथा लिहून पूर्ण केली आहे. तर हो, या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे"
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement