Vijay Sethupathi Maharaja Movie:विजय सेतूपती यंदाचा 'महाराजा'; चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला

इतर वर्षांच्या तुलनेत यंदा एकही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला नाही, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यात एकही चित्रपट यशस्वी ठरला नव्हता.

अखेर, प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, अखेरीस कॉलिवुडला 2024 मधील पहिला 100 कोटी कमावणारा चित्रपट मिळाला. विजय सेतुपतीचा 'महाराजा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'महाराजा' हा 2024 मधील पहिला तमिळ चित्रपट बनला आहे ज्याने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. इतर वर्षांच्या तुलनेत यंदा एकही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला नाही, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यात एकही चित्रपट यशस्वी ठरला नव्हता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now