Vicky Kaushal Talks in Marathi: विकी कौशलने आपल्या मराठीने सर्वांना केले प्रभावित; छावा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितला चाळीचा किस्सा

एका मुलाखतीच्या दरम्यान विकीने आपल्या मराठीने सर्वांची मने जिंकली. तो म्हणाला की "माझा जन्म मालाडच्या मालवणी कॉलनीत एका चाळीत झाला

Chhaava Poster| @Maddock Films/ Instagram

अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) येत्या 14 तारखेला प्रदर्शित  होणार आहे. यासाठी एका मुलाखतीच्या दरम्यान विकीने आपल्या मराठीने सर्वांची मने जिंकली.  तो म्हणाला की "माझा जन्म मालाडच्या मालवणी कॉलनीत एका चाळीत झाला. तिथून आम्ही 1 बीएचके मध्ये अंधेरी येथे राहायला गेलो... मी एसएससी बोर्डात (SSC Board) शिकत असल्याने दहावीपर्यंत मराठीचा अभ्यास केला. दहावीत मला इंग्रजीपेक्षा मराठीत जास्त गुण मिळाले,"

पाहा विकी कौशलचा पुर्ण व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Lokmat Filmy (@lokmatfilmy)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement