Sagar Sarhadi Passes Away: ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचे मुंबई मध्ये निधन

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. 'कभी कभी', 'चांदनी', 'सिलसिला' या चित्रपटांसाठी त्यांचे योगदान होते.

Sagar Sarhadi Photo Credits: Twitter account

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. 88 वर्षीय सागर सरहदी यांचे निधन दीर्घ आजारपणामुळे झाले आहे. बॉलिवूडमध्ये कभी कभी, सिलसिला सारखे दर्जेदार सिनेमे त्यांनी दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now