Dilip Kumar Health Update: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Dilip Kumar | (Photo Credit : ANI/ Twitter)

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement