Underwater Photo Shoot: दीपिका आणि अनन्याने केले अंडरवॉटर फोटोशूट, पहा फोटो
अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा 'गेहराईया' चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत दीपिका तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी सोडत नाहीये. नुकतेच या अभिनेत्रीने अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. तसेच चित्रटाच्या पुर्ण टीमने हे फोटोशुट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)