Good Luck Jerry Trailer: जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ता यांच्या या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. मात्र, जान्हवीचा हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'गुड लक जेरी' 29 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry Trailer) या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जान्हवीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवी जया कुमारी उर्फ जेरी आहे आणि तिची निरागस शैली या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा दिसून आली आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ता यांच्या या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. मात्र, जान्हवीचा हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'गुड लक जेरी' 29 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement