HIT The First Case: राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या 'या' क्राईम थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर 23 जूनला होणार प्रदर्शित

राजकुमार राव त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. हिट द फर्स्ट केस या क्राईम थ्रिलर चित्रपटाचा काही दिवसापुर्वी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता राजकुमार रावने या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 23 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement