Toofaan Official Teaser: फरहान अख्तर याच्या 'तुफान' सिनेमचा टीझर प्रदर्शित
टीझरमध्ये फरहानचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याच्या 'तुफान' सिनेमचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये फरहानचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. गुंडागर्दी करण्यापासून राष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारा एक बॉक्सर असा फरहानचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)