सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. यश राज फिल्म्स कडून टायगर 3 च्या रिलीज बाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. चाहत्यांच्या मागणीचा मान राखत आता 12 नोव्हेंबर पासून टायगर 3 चे शोज सकाळी 7 पासून सुरू होणार आहेत. सलमान खानच्या आगामी टायगर 3 सिनेमाची रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
