Vivek Agnihotri Tweet: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना निमंत्रण असून देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहणार गैरहजर, व्यक्त केला खेद
22 तारखेला मी भारतात नाही, त्यामुळं या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी जाऊ शकणार नाहीये. फक्त प्रभु श्रीराम यांना माहिती आहे की, मला यावेळी किती दु:ख होतंय. असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
अयोध्येत (Ayodhya) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) केली जाणार आहे. संपूर्ण देशभर या सोहळ्याची चर्चा आहे. द कश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पण, काही कारणास्तव ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीयेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. 22 तारखेला मी भारतात नाही, त्यामुळं या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी जाऊ शकणार नाहीये. फक्त प्रभु श्रीराम यांना माहिती आहे की, मला यावेळी किती दु:ख होतंय. असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
पाहा पोस्ट -
I was pleasantly surprised to receive many follow up calls from the office of CM @myogiadityanath Ji. The lady asked me travel details in an extremely warm but professional manner. Mighty impressed with the way technology is used to ensure a comfortable and safe visit for all.… pic.twitter.com/WJtrJ05rhM
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2024 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

