'KGF Chapter 2' चे पहिलं गाणं 'तुफान' प्रेक्षकांच्या भेटीला
या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर खूप पसंत केला जात आहे. गाण्याचे हिंदी व्हर्जन असलेल्या व्हिडिओलाही आतापर्यंत 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
साऊथचा सुपरस्टार यशचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'KGF Chapter 2' चे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'तुफान' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडियावर हिट ठरले आहे. या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर खूप पसंत केला जात आहे. गाण्याचे हिंदी व्हर्जन असलेल्या व्हिडिओलाही आतापर्यंत 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement