Maharani 2 Teaser Out: हुमा कुरेशीच्या दमदार वेब सीरिज 'महाराणी 2'चा टीझर रिलीज
राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या या मालिकेचा पहिला भागही लोकांना आवडला. तेव्हापासून प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा हुमा राणीच्या रुपात परतली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) लवकरच ओटीटीवर (OTT) पुनरागमन करणार आहे. हुमा कुरेशीच्या 'महाराणी' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर समोर आला आहे. हुमाने तिच्या सोशल मीडियावर 'महाराणी 2' (Maharani 2) या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. महाराणी ही वेब सीरिज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या या मालिकेचा पहिला भागही लोकांना आवडला. तेव्हापासून प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा हुमा राणीच्या रुपात परतली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement