Swatantra Veer Savarkar Collection: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचे सहाव्या दिवशीचे कलेक्शन एक कोटीपेक्षा कमी

या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 86 लाख रुपयांचा व्यवसाय केला.

Swatantra Veer Savarkar Collection: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचे सहाव्या दिवशीचे कलेक्शन एक कोटीपेक्षा कमी
Swatantrya Veer Savarkar (PC - Twitter)

रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डाने केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तितका चालताना दिसत नाहीये. रिलीजच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर वीकेंडचा फायदा घेत रविवारपर्यंत या चित्रपटाने पाच कोटींचा टप्पा गाठला.  या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 86 लाख रुपयांचा व्यवसाय केला.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).