SWARA AND FAHAD WEDDING INVITE OUT: स्वरा भास्करच्या लग्नाचे निमंत्रण व्हायरल

स्वरा आणि फहाद आता पारंपरिक लग्नसोहळा पार पाडणार आहेत

अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) गेल्या महिन्यात राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) तिच्या लग्नाची घोषणा केली, तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. 6 जानेवारी 2023 रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करण्यात आली. स्वरा आणि फहाद आता पारंपरिक लग्नसोहळा पार पाडणार आहेत. त्यासाठीचे निमंत्रण व्हायरल झाले आहे. या कार्यक्रमाला त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. लग्नाचे निमंत्रण (Wedding Invitation ) व्हायरल झाले आहे. प्रतीक आणि अनुपम यांनी हे कार्ड डिझाइन केले आहे. प्रतिक आणि अनुपम यांनी इंस्टाग्रामवर खास नोटसह आमंत्रण शेअर केले.

पहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateeq Kumar (@prateeq)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now