Sushmita Sen Aarya 3 Teaser Out: सुष्मिता सेनच्या 'आर्या 3' चा दमदार टीझर रिलीज, Watch Video
सुष्मिता सेनच्या आर्या 3 या वेबसिरीजचा शानदार टीझर रिलीज झाला आहे. 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाची काही झलक दाखवण्यात आली आहे.
Sushmita Sen Aarya 3 Teaser Out: सुष्मिता सेनच्या लोकप्रिय वेब सीरिज 'आर्या'चा पहिला भाग 2020 मध्ये रिलीज झाला होता. पहिला भाग लोकांना इतका आवडला की दुसऱ्या भागाला मागणी आली. तर 2022 मध्ये या मालिकेचा दुसरा भाग रिलीज झाला होता. आता सुष्मिता सेन आर्याचा भाग 3 घेऊन परतत आहे. सोमवारी सुष्मिता सेनने आर्या 3 चा टीझर शेअर केला. सुष्मिता सेनच्या आर्या 3 या वेबसिरीजचा शानदार टीझर रिलीज झाला आहे. 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाची काही झलक दाखवण्यात आली आहे. तर काही नवीन सीझनही पाहायला मिळतात, ज्यात सुष्मिता सेन आपल्या शत्रूंशी तलवार घेऊन लढताना दिसत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2023 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

